======================================================================
LibreOffice 5.1 ReadMe
======================================================================

For the latest updates to this readme file, see http://www.libreoffice.org/welcome/readme.html

या फाइलमध्ये LibreOffice सॉफ्टवेअरविषयी महत्वाची माहिती समाविष्टीत आहे. प्रतिष्ठापन सुरू करण्यापूर्वी ही माहिती वाचणे शिफारसीय आहे.

LibreOffice संघ या उत्पादनच्या विकासकरीता जबाबदार आहे, व तुम्हाला संघाचे सदस्य बनण्यास निमंत्रीत करते. नवीन वापरकर्ता असल्यास, तुम्ही LibreOffice स्थळावर भेट देऊ शकता, जेथे तुम्हाला LibreOffice प्रकल्पविषयी तसेच संबंधीत संघांविषयी अधिक माहिती प्राप्त होईल. http://www.libreoffice.org/ येथे जा.

खरच LibreOffice कुठल्याही वापरकर्त्याकरीता मोफत आहे?
----------------------------------------------------------------------

सर्वांच्या वापरकरीता LibreOffice मोफत आहे. तुम्ही LibreOffice चे प्रत घेऊ शकता व असंख्य संगणकावर प्रतिष्ठापीत करू शकता, तसेच कुठल्याही पसंतीच्या कारणास्तव वापर करू शकता (व्यापारिक, शासकिय, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन व शैक्षणिक वापर समाविष्टीत). अधिक माहितीकरीता LibreOffice डाऊनलोडसह पॅकेज केलेले परवाना मजकूर पहा.

LibreOffice कुणत्याही वापरकर्त्यासाठी मोफत का आहे?
----------------------------------------------------------------------

तुम्ही LibreOffice प्रतचे मोफत वापर करू शकता कारण वैयक्तिक सहभागी व कॉरपोरेट स्पॉनसर्स् यांनी रचना, विकास, चाचणी, भाषांतरन, दस्तऐवजीकरण, सपोर्ट, मार्कटिंग केले आहे व तसेच LibreOffice ला आज जे आहे ते बनण्यास मदत पुरवले आहे - होम व ऑफिसकरीता जगातिल अग्रभागी Open Source प्रोडक्टिविटि सॉफ्टवेअर.

कार्यांची दाद द्यायचे असल्यास, व भविष्यात LibreOffice उपलब्ध असणे सुरू ठेवायची खात्री करायचे असल्यास, कृपया प्रकल्पात सहभागी व्हा - तपशीलसाठी http://www.documentfoundation.org/contribution/ पहा. प्रत्येकजण ठराविक प्रकारचे योगदान देऊ शकतो.

----------------------------------------------------------------------
स्थापना करण्याच्या टिपां
----------------------------------------------------------------------

LibreOfficeला संपूर्ण सुविधाकरीता जावा रनटाइम एंवार्यनमेंट (JRE)च्या सर्वान नविन आवृत्तीची आवश्यकता असते. JRE हे LibreOffice प्रतिष्ठापन संकुलचे भाग नाही, त्यास वेगळे प्रतिष्ठापीत करा.

पद्धती आवश्यकता
----------------------------------------------------------------------

सोपे नियम म्हणजे, ठराविक Linux वितरणद्वारे शिफारसीय प्रतिष्ठापन पद्धतीचा वापर करून LibreOffice चे प्रतिष्ठापन करणे (जसे कि Ubuntu सॉफ्टवेअर सेंटर, Ubuntu Linux च्या संदर्भात). याचे कारण म्हणजे प्रणालीकरीता सर्वात जास्त एकीकरण केलेले प्रतिष्ठापन प्राप्त करण्यासाठी हे खूप सोपे पर्याय आहे. खरोखर, Linux कार्य प्रणाली मूळतया प्रतिष्ठापीत करतेवेळी LibreOffice आधीपासूनच पूर्वनिर्धारीतपणे प्रतिष्ठापीत असेल.

पूर्वदृष्य, विशेष आवश्यकता असणाऱ्या, व ऑट-ऑफ-ऑर्डिनरी घटनांमध्ये आवश्यकता असणाऱ्या वापरकर्त्यांसाठी हे "stand-alone" LibreOffice इंस्टॉलर पुरवले आहे.

* Linux कर्नल आवृत्ती 2.6.18 किंवा जास्त;
* glibc2 आवृत्ती 2.5 किंवा जास्त;
* freetype version 2.2.0 or higher;
* gtk आवृत्ती 2.10.4 किंवा जास्त;
* Gnome 2.16 or higher, with the gail 1.9 and the at-spi 1.7 packages (required for support for assistive technology [AT] tools), or another compatible GUI (such as KDE, among others).

अनेक Linux वितरक आहेत, व एकाच Linux विक्रेतापासून अनेक प्रतिष्ठापन पर्याय (KDE विरूद्ध Gnome, इत्यादि) उपलब्ध आहेत. काहिक वितरक LibreOffice चे स्वतःचे “native” आवृत्ती ठेवतात, ज्यामध्ये LibreOffice च्या या कम्यूनिटि-सप्लाइड् आवृत्तीपेक्षा वेगळे गुणविशेष असू शकतील. बहुतांश घटनांमध्ये, मूळ आवृत्तीच्या परस्पर तुम्ही कम्यूनिटि-सप्लाइड LibreOffice प्रतिष्ठापीत करू शकता. तरी, कम्यूनिटि-सप्लाइड आवृत्ती प्रतिष्ठापीत करण्यापूर्वी “native” आवृत्ती काढून टाकणे शिफारसीय आहे. हे करण्यासाठी तपाशीलकरीता, कृपया ठराविक Linux विक्रेताद्वारे पुरवलेल्या वापरकर्ता मदत स्रोत पहा.

सॉफ्टवेअर काढून किंवा प्रतिष्ठापीत करण्यापूर्वी प्रणालीचे व डाटाचे बॅक-अप घेणे शिफारसीय आहे.

कृपया प्रणालीवरील तात्पुर्ते डिरेक्ट्रीमध्ये अतिरीक्त मोकळी जागा आहे याची खात्री करा, व कृपया वाचन, लेखन व चालवायच्या परवानगी प्रदान केले आहे याची खात्री करा. प्रतिष्ठापन प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी इतर सर्व प्रोग्राम्स् बंद करा.

Debian/Ubuntu-आधारीत Linux प्रणालींवरील LibreOffice चे प्रतिष्ठापन
----------------------------------------------------------------------

For instructions on how to install a language pack (after having installed the US English version of LibreOffice), please read the section below entitled Installing a Language Pack.

डाउनलोड केलेले आर्काइव्ह खुले केल्यानंतर, अंतर्भुत माहिती उप-डिरेक्ट्रिमध्ये आंकुचन अशक्य केले जातील. फाइल व्यवस्थापक पटल उघडा, व डिरेक्ट्रीला "LibreOffice_" पासून सुरू होणाऱ्या डिरेक्ट्रिचा वापर करा, आवृत्ती क्रमांक व काही प्लॅटफॉर्म माहिती पाठोपाठ.

या डिरेक्ट्रीमध्ये "DEBS" नावाची उपडिरेक्ट्री समाविष्टीत आहे. डिरेक्ट्रीला "DEBS" डिरेक्ट्रीकरीता बदला.

डिरेक्ट्री अंतर्गत ऊजवी-क्लिक द्या व "टर्मिनलमध्ये उघडा" नीवडा. टर्मिनल पटल उघडले जाईल. टर्मिनल पटलच्या आदेश ओळपासून, खालील आदेश द्या (आदेश चालवण्यापूर्वी रूट वापरकर्त्याचे पासवर्ड देण्यास विनंती केली जाईल):

खालील आदेश LibreOffice व डेस्कटॉप एकत्रीकरण संकुल इंस्टॉल करेल (टाइप करण्याच्या प्रयत्नाऐवजी त्याचे टर्मिनलमध्ये प्रत बनवून चिकटवणे शक्य आहे ):

sudo dpkg -i *.deb

प्रतिष्ठापन प्रक्रिया आत्ता पूर्ण झाली, व डेस्कटॉपमधील ॲप्लिकेशन्स्/ऑफिस मेन्यूतील सर्व LibreOffice ॲप्लिकेशन्सकरीता चिन्हे असायला हवे.

RPM संकुलांचा वापर करून Fedora, openSUSE, Mandriva व इतर Linux प्रणालींवरील LibreOfficeचे इंस्टॉलेशन
----------------------------------------------------------------------

For instructions on how to install a language pack (after having installed the US English version of LibreOffice), please read the section below entitled Installing a Language Pack.

डाउनलोड केलेले आर्काइव्ह खुले केल्यानंतर, अंतर्भुत माहिती उप-डिरेक्ट्रिमध्ये आंकुचन अशक्य केले जातील. फाइल व्यवस्थापक पटल उघडा, व डिरेक्ट्रीला "LibreOffice_" पासून सुरू होणाऱ्या डिरेक्ट्रिचा वापर करा, आवृत्ती क्रमांक व काही प्लॅटफॉर्म माहिती पाठोपाठ.

या डिरेक्ट्रीत "RPMS" नावाची उपडिरेक्ट्री समाविष्टीत आहे. डिरेक्ट्रीला "RPMS" डिरेक्ट्रीकरीता बदला.

डिरेक्ट्री अंतर्गत ऊजवी-क्लिक द्या व "टर्मिनलमध्ये उघडा" नीवडा. टर्मिनल पटल उघडले जाईल. टर्मिनल पटलच्या आदेश ओळपासून, खालील आदेश द्या (आदेश चालवण्यापूर्वी रूट वापरकर्त्याचे पासवर्ड देण्यास विनंती केली जाईल):

Fedora-आधारीत प्रणालींकरीता: su -c 'yum install *.rpm'

Mandriva-आधारीत प्रणालींकरीता: sudo urpmi *.rpm

इतर RPM-आधारित प्रणालींकरिता (openSUSE, इत्यादि): rpm -Uvh *.rpm

प्रतिष्ठापन प्रक्रिया आत्ता पूर्ण झाली, व डेस्कटॉपमधील ॲप्लिकेशन्स्/ऑफिस मेन्यूतील सर्व LibreOffice ॲप्लिकेशन्सकरीता चिन्हे असायला हवे.

Alternatively, you can use the 'install' script, located in the toplevel directory of this archive to perform an installation as a user. The script will set up LibreOffice to have its own profile for this installation, separated from your normal LibreOffice profile. Note that this will not install the system integration parts such as desktop menu items and desktop MIME type registrations.

वरील प्रतिष्ठापन सूचनांमध्ये Linux डिस्ट्रिब्यूशन्स् करीता डेस्कटॉप एकीकरण संबंधीत टिपण्णी समाविष्टीत नाही
----------------------------------------------------------------------

या प्रतिष्ठापन सूचनांमध्ये विशेषतया समाविष्ट नसलेल्या इतर Linux वितरणांवर LibreOffice प्रतिष्ठापीत करणे सहज शक्य व्हायला हवे. मुख्य पैलू ज्याकरीता मतभेद आढळू शकतात ते डेस्कटॉप एकीकरण आहे.

The RPMS (or DEBS, respectively) directory also contains a package named libreoffice5.1-freedesktop-menus-5.1.0.1-1.noarch.rpm (or libreoffice5.1-debian-menus_5.1.0.1-1_all.deb, respectively, or similar). This is a package for all Linux distributions that support the Freedesktop.org specifications/recommendations (http://en.wikipedia.org/wiki/Freedesktop.org), and is provided for installation on other Linux distributions not covered in the aforementioned instructions.

लँगवेज पॅक प्रतिष्ठापीत करत आहे
----------------------------------------------------------------------

पसंतीच्या भाषा व प्लॅटफॉर्मकरीता लँगवेज पॅक डाऊनलोड करा. समान ठिकाणपासून मुख्य प्रतिष्ठापन आर्काइव्ह म्हणून उपल्बध होतात. Nautilus फाइल व्यवस्थापकातून, डाऊनलोड केलेल्या आर्काइव्हला डिरेक्ट्रीत काढा (उदाहरणार्थ, तुमचे डेस्कटॉप). सर्व LibreOffice ॲप्लिकेशन्स् बंद केल्याची खात्री करा (QuickStarter समाविष्टीत, सुरू केले असल्यास).

डिरेक्ट्रीला डाऊनलोड केलेल्या भाषा संकुलातील डिरेक्ट्रीकरीता बदलवा.

आत्ता संपूर्ण एक्सट्रॅक्शन प्रक्रियेवेळी डिरेक्ट्रि ते डिरेक्ट्रि असे बदल करा. उदाहरणार्थ, 32-बिट Debian किंवा Ubuntu-आधारित प्रणालीकरिता फ्रेंच लँगवेज पॅकसाठी, डिरेक्ट्रिचे नाव LibreOffice_, तसेच काही आवृत्ती माहिती, काही Linux_x86_langpack-deb_fr असे असते.

आत्ता इंस्टॉलकरिता आवश्यक संकुल असणाऱ्या डिरेक्ट्रि ते डिरेक्ट्रिचा वापर करा. Debian किंवा Ubuntu-आधारीत प्रणालींवर, डिरेक्ट्रि DEBS असेल. Fedora, openSUSE किंवा Mandriva प्रणालींवर, डिरेक्ट्रि RPMS असेले.

Nautilus फाइल व्यवस्थापकापासून, डिरेक्ट्रीमध्ये ऊजवी-क्लिक द्या व आदेश "टर्मिनलमध्ये उघडा" नीवडा. नकतेच उघडलेल्या टर्मिनल पटलात लँगवेज पॅक प्रतिष्ठापीत करण्यासाठी आदेश चालवा (सर्व खालील आदेशांसह, रूट वापरकर्त्याचे पासवर्ड देण्यास विनंती केली जाईल):

Debian/Ubuntu-आधारीत प्रणालींकरीता: sudo dpkg -i *.deb

Fedora-आधारीत प्रणालींकरीता: su -c 'yum install *.rpm'

Mandriva-आधारीत प्रणालींकरीता: sudo urpmi *.rpm

इतर RPM-आधारित प्रणालींकरिता (openSUSE, इत्यादि): rpm -Uvh *.rpm

आत्ता LibreOffice ॲप्लिकेशन्स् पैकी एक सुरू करा - राईटर, उदाहरणार्थ. साधने मेन्यूकडे जा व पर्याय नीवडा. पर्याय संवाद पेटीत, "भाषा संरचना" क्लिक करा व त्यानंतर "भाषा" क्लिक करा. "वापरकर्ता संवाद" सूची पहा व नुकचेच प्रतिष्ठापीत केलेली भाषा नीवडा. इच्छा असल्यास, "लोकेल संरचना", "पूर्वनिर्धारीत चलन", व "दस्तऐवजांकरीता पूर्वनिर्धारीत भाषा" करीता याच प्रकारची पद्धत लागू करा.

संरचना समायोजीत केल्यानंतर, OK वर क्लिक करा. संवाद पेटी बंद होईल, व LibreOffice पासून बाहेर पडल्यावर व पुन्हा सुरू केल्यावरच बदल लागू होतील असा माहिती संदेश आढळेल (QuickStarter सुरू असल्यास बंद करायला विसरू नका).

LibreOffice ला पुढे सुरू केल्यास, ते नुकतेच प्रतिष्ठापीत केलेल्या भाषेत सुरू होईल.

----------------------------------------------------------------------
आज्ञावलीं सुरू होतेवेळी समस्या
----------------------------------------------------------------------

LibreOffice (उ.दा., अनुप्रयोगास विलंब होणे) च्या अडचणी तसेच पडदा प्रदर्शनाबरोबर समस्या सुरू झाल्याने चित्रालेख कार्ड ड्राईवरला वरचेवर कारणीभूत होतात. जर या समस्या आल्या, तर कृपया आपले चित्रालेख कार्ड ड्राईवरला अद्ययावत करा किंवा आपल्या ऑपरेटिंग सिस्टमने बरोबर दिलेल्या चित्रालेख ड्राईवरचा वापर करून प्रयत्न करा. 3D वस्तूंना प्रदर्शित करून 'साधने - पर्याय - LibreOffice - दृष्य - 3D दृष्य' च्या खाली असणाऱ्या "OpenGLचा वापर करा" पर्यायास निष्क्रिय करून अडचणी अनेकवेळा सोडवू शकता.

----------------------------------------------------------------------
जवळच्या मार्गाच्या कीज
----------------------------------------------------------------------

फक्त जवळच्या मार्गाच्या किजना (कि जोडणी) ऑपरेटिंग सिस्टमकडून वापरले नाही, पण LibreOffice मध्ये वापरले जाऊ शकते. LibreOffice मदत मध्ये निर्देशीत LibreOffice मधीलकि जोडणी काम करत नसल्यास, शार्टकट आधीपासूनच ऑपरेटिंग सिस्टमद्वारे वापरले जाते याची तपासणी करा. असे मतभेद सुधारण्यांसाठी, आपल्या ऑपरेटिंग सिस्टमकडून ठरवलेल्या किजना बदलू शकता. वैकल्पिकपणे, आपण जवळजवळ कोणत्याही किजची नेमणूक LibreOffice मध्ये बदलू शकता. या विषयावर अधिक माहितीसाठी, LibreOfficeमदत किंवा आपल्या ऑपरेटिंग सिस्टमच्या मदत दस्तऐवजांचा संदर्भ घ्या.

----------------------------------------------------------------------
धारिका सुरक्षाबंद करणे
----------------------------------------------------------------------

LibreOffice मध्ये फाइल कुलूपबंद करणे समर्थीत केले आहे. Network File System protocol (NFS) चा वापर करणाऱ्या नेटवर्कवरील, NFS क्लाएंटस् सक्रीय असायला हवे. फाइल कुलूपबंद करणे बंद करण्यासाठी, soffice स्क्रिप्ट संपादित कराव "export SAL_ENABLE_FILE_LOCKING" ओळला "# export SAL_ENABLE_FILE_LOCKING" करीता बदल करा. फाइल कुपूपबंद करणे बंद केल्यास, दस्तऐवजाची write परवानगी प्रथमवेळी दस्तऐवज उघडण्याजोगी वापरकर्त्यापर्यंत सिमीत राहणार नाही.

----------------------------------------------------------------------
ग्राफिक कामगिरी
----------------------------------------------------------------------

पूर्वनिर्धारितपणे, LibreOffice वेगच्या तुलनेत चांगले दिसणाऱ्या ग्राफिक्स् करीता समर्थन पुरवते. हळु ग्राफिक्स् अनुभवत असल्यास, 'साधने - पर्याय - LibreOffice - दृष्य - ॲन्टि-अलायजिंगचा वापर करा' बंद केल्यास फायदेशीर ठरू शकते.

----------------------------------------------------------------------
महत्वाचे सुलभता टिप
----------------------------------------------------------------------

LibreOffice मधील ॲक्सेसिबिलिटि गुणविशेषबाबत अधिक माहितीकरीता, http://www.libreoffice.org/accessibility/ पहा

----------------------------------------------------------------------
वापरकर्त्याचा आधार
----------------------------------------------------------------------

मुख्य सपोर्ट पृष्ठ LibreOffice सह http://www.libreoffice.org/support/ मदतकरीता अनेक शक्यता पुरवतो. तुमच्या प्रश्नाला अगोदर पासूनच उत्तर प्राप्त झाले असावे - http://www.documentfoundation.org/nabble/ येथील कम्यूनिटि फोरम तपासा किंवा 'users@libreoffice.org' मेलिंग सूचीचे आर्काइव्ह http://www.libreoffice.org/lists/users/ येथे तपासा. वैकल्पिकरित्या, तुमचे प्रश्न users@libreoffice.org येथे पाठवा. सूचीकरीता सबस्क्राइब व्हायचे असल्यास (ईमेल प्रतिसाद प्राप्त करण्यासाठी), रिकामे ईमेल पाठवा: users+subscribe@libreoffice.org.

http://www.libreoffice.org/faq/. येथील FAQ विभाग देखील तपासा

----------------------------------------------------------------------
बग्स् & अडचणी कळवत आहे
----------------------------------------------------------------------

Our system for reporting, tracking and solving bugs is currently BugZilla, kindly hosted at https://bugs.libreoffice.org/. We encourage all users to feel entitled and welcome to report bugs that may arise on your particular platform. Energetic reporting of bugs is one of the most important contributions that the user community can make to the ongoing development and improvement of LibreOffice.

----------------------------------------------------------------------
सहभागी व्हा
----------------------------------------------------------------------

LibreOffice समुदायास या महत्वाच्या खुल्या स्त्रोत प्रकल्पाच्या विकासात आपल्या सक्रिय सहभाग घेण्याचा खूपच फायदा होईल.

वापरकर्ता म्हणून, तुम्ही आधीपासूनच विकास प्रक्रियेच्या संचाचा अमूल्य भाग आहात व समूहात दीर्घावधी प्रस्तुतकर्त्याची भूमिका घेण्यास प्रेरीत करतो. कृपया सामिल व्हा व http://www.libreoffice.org/contribution/ येथील योगदान पृष्ठ पहा

सुरू कसे करायचे
----------------------------------------------------------------------

योगदान पुरवण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे एक किंवा त्यापेक्षा जास्त मेलिंग लिस्ट सबस्क्राइब होणे, जरावेळ थांबणे, व ऑक्टोबर 2000 मध्ये प्रकाशीत केल्यापासूनचे LibreOffice स्त्रोत कोडसह शीर्षके पहा व मेल आर्काइव्हचा वापर करून हळुहळु सराव करा. कुठलाहि त्रास न आढळल्यावर, स्वतःचे परिचय करणारे एक ईमेल पाठवा व योगदान सुरू करा. Open Source प्रोजेक्टस्सह परिचीत असल्यास, हे करायचे सूची पहा व http://www.libreoffice.org/develop/ येथील कार्यमध्ये मदत पुरवण्याजोगी काहिही आढळल्यास मदत पुरवा.

सभासद व्हा
----------------------------------------------------------------------

http://www.libreoffice.org/contribution/ येथे सबस्क्राइब करण्यासाठी येथे काहिक मेलिंग सूची

* समाचार: announce@documentfoundation.org *सर्व वापरकर्त्यांसाठी शिफारसीय* (हलके ट्राफिक)
* मुख्य वारकर्ता सूची: users@global.libreoffice.org *चर्चासह जुडण्याचे सोपे पर्याय* (जास्त ट्राफिक)
* व्यापार प्रकल्प: marketing@global.libreoffice.org *विकासाच्या पलिकडे* (जास्त ट्राफिक)
* सर्वसाधारण डेव्हलपर सूची: libreoffice@lists.freedesktop.org (जास्त ट्राफिक)

एक किंवा त्यापेक्षा जास्त प्रकल्पांमध्ये सामिल होत आहे
----------------------------------------------------------------------

मर्यादीत सॉफ्टवेअर रचना किंवा कोडींग अनुभव असल्यावरही तुम्हील या महत्वाचे ओपन सोअर्स प्रकल्पात मुख्य योगदान करू शकता. होय, तुम्ही!

नवीन LibreOffice 5.1 बरोबर काम करताना आपल्याला आनंद वाटला अशी आम्ही आशा करतो आणि आपण चालू असताना आमच्यात सामिल व्हाल.

LibreOffice समूह

----------------------------------------------------------------------
Used / Modified Source Code
----------------------------------------------------------------------

Portions Copyright 1998, 1999 James Clark. Portions Copyright 1996, 1998 Netscape Communications Corporation.